नायक नही खलनायक हूँ में | Subodh Bhave | Colors Marathi Award 2020 | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3

कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच हा रंगतादार सोहळा नुकताच स्मॉल स्क्रीनवर पार पडला...यात कोण बाजी मारणार याची चर्चा मराठी टेलीवर्ल्डमध्ये कित्येक दिवस रंगत होती...या सोहळ्यात बेस्ट नायक आणि नायिकांसह लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा, खलनायक-खलनायिका यांचादेखील सन्मान करण्यात येतो...सो यावेळी कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा म्हणून अभिनेता भरत जाधवला सुखी माणसाचा सदरा या सिरीअलसाठी पुरस्कार मिळाला..तर खलनायक म्हणून श्रीधरच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता सुबोध भावेला पुरस्कार मिळला.शॉट्स best villian तसंच सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी पुरस्कार विभागून देण्यात आलं.. चिन्मयी सुमित हिला आत्याबाईच्या व्यक्तिरेखेसाठी आणि शुभमंगल ऑनलाईनसाठी ऐश्वर्या या दोघींना हा पुरस्कार मिळाला....

#lokmatcnxfilmy #Subodhbhave #Bharatjadhav #Colorsmarathiawards
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber